Pooja Sawant : तुझ्या रूपाने वेड लावलं...; पूजा सावंतचे सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल | PHOTOS

Shreya Maskar

पूजा सावंत

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहे. साडीत अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून आले आहे.

Pooja Sawant | instagram

सुंदर साडी

पूजा सावंतने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. साडीसोबत सुंदर पांढऱ्या प्रिटेंड ऑफ शोल्डर ब्लाउज परिधान केला आहे. ज्यावर निळ्या रंगाची बारीक फुले पाहायला मिळत आहे.

Beautiful saree | instagram

पूजाचे सौंदर्य

सुंदर हास्य, कातिल नजर मनाचा ठाव घेणारे पूजा सावंतचे सौंदर्य पाहून चाहत्यांची तर विकेड उडाली आहे.

beauty | instagram

साज श्रृंगार

अभिनेत्रीने ऑक्सीडाइज ज्वेलरीने हा लूक पूर्ण केला आहे. गळ्यात चोकर, हातात मोठ्या बांगड्या आणि सुंदर कानातले तिने घातले आहे.

makeup | instagram

पूजाचा लूक

कपाळावर काळी बिंदी, मिनिमल मेकअप आणि मोकळे केस सोडून पूजा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.

Pooja looks gorgeous | instagram

लेटेस्ट फोटोशूट

फोटोमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या पोज देताना, हसताना , सुंदर साडी मिरवताना दिसत आहे. प्रत्येक फोटोंमध्ये तिचे सौंदर्य वाढत आहे.

Latest photo shoot | instagram

चाहता वर्ग

पूजा सावंतने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

fan base | instagram

करिअर

पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर तिने चित्रपट, नाटक, टीव्ही शो यांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. दगडी चाळ , क्षणभर विश्रांती हे तिचे गाजलेले चित्रपट होय.

Career | instagram

NEXT : Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

jennifer winget wedding | saam tv
येथे क्लिक करा...