Pooja Sawant: फुलपाखरु प्रेमात पडलं! ब्युटीक्विन पुजा सावंत- सिद्धेशचे रॉमँटिक फोटो

Gangappa Pujari

पुजा सावंत

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतली कलरफुल अभिनेत्री पुजा सावंत हिच्या लग्नाबद्दलची चर्चा रंगली होती.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Photos | Instagram/ @iampoojasawant

लग्नाची चर्चा...

अनेकदा तिच्या लग्नाचे प्लॅन्सही चाहत्यांसमोर आले होते.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Photos | Saamtv

साखरपुडा

अशातच, अभिनेत्रीने आज मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

सिद्धेश

बॉयफ्रेंड सिद्धेशसोबत पुजाने गुपचूप साखरपुडा आटोपला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

फोटो

सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

प्रेमाची कबुली...

२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

मुंबईकर

सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

काय करतो सिद्धेश चव्हाण?

तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीचा हटके लूक, पाहा फोटो..

Shriya Saran Photo | Saamtv
येथे क्लिक करा