Shriya Saran: दाक्षिणात्य सुंदरीचा हटके लूक, पाहा फोटो..

Gangappa Pujari

श्रिया सरन

दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran Valentine Look | Instagram @shriya_saran1109

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

कथ्थक डान्सर

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

नैसर्गिक सौंदर्य

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

प्रतिक्रिया

श्रियाच्या या खास फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shriya Saran | Saamtv

NEXT: मौनीच्या बोल्डनेसचा तडका, पाहा फोटो...

Mouni Roy | Saamtv
येथे क्लिक करा