Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

Shruti Vilas Kadam

गुलाबी नऊवारी साडीत पूजा बिरारी

अभिनेत्री पूजा बिरारीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर गुलाबी रंगाच्या सिल्क नऊवारी साडीत दिसत आहे.

Pooja Birari

मराठमोळ्या साजात खुलला लूक

पूजाने नऊवारी साडीसोबत पारंपरिक मराठमोळा साज केला आहे. तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Pooja Birari

पारंपरिक दागिन्यांची सुंदर साथ

गुलाबी नऊवारी साडीवर पूजाने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. या दागिन्यांमुळे तिच्या संपूर्ण लूकला अधिक आकर्षक आणि पारंपरिक टच मिळाला आहे.

Pooja Birari

सुंदर मेकअपने लूक केला पूर्ण

पूजाने तिच्या नऊवारी लूकसोबत सुंदर मेकअप केला आहे. साध्या आणि उठावदार मेकअपमुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

Pooja Birari

आकर्षक हेअरस्टाईलने वाढवली शोभा

नऊवारी साडीला साजेशी आकर्षक वेणीची हेअरस्टाईल पूजाने केली आहे. पारंपरिक पेहरावासोबत ही हेअरस्टाईल तिच्या लूकला परिपूर्ण बनवत आहे.

Pooja Birari

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

पूजाने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना विशेष पसंत पडला आहे.

Pooja Birari

सोहम बांदेकरसोबत लग्न

पूजा बिरारीने अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर याच्याशी लग्न केलं आहे. सोहम हा अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे.

Pooja Birari

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Drishyam 3 Cast Fee | Saam Tv
येथे क्लिक करा