Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Shruti Vilas Kadam

अजय देवगण पुन्हा विजय सलगांवकरच्या भूमिकेत

‘दृश्यम: द कन्क्लूजन’मध्ये अजय देवगण पुन्हा विजय सलगांवकरची भूमिका साकारत आहे. चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Drishyam 3 Cast Fee

अजय देवगण

विजय सलगांवकरच्या भूमिकेसाठी अजय देवगणला सर्वाधिक 40 कोटी मानधन मिळाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Ajay Devgn | Saam Tv

तब्बू

मीरा देशमुखच्या भूमिकेसाठी तब्बूला सुमारे 6.37 कोटी फी मिळाल्याचा दावा आहे.

Tabu | Instagram/@tabutiful

अजयची फी तब्बूपेक्षा 528% अधिक

रिपोर्टनुसार, अजय देवगणचं मानधन तब्बूच्या फीपेक्षा तब्बल 528 टक्के अधिक आहे.

Ajay Devgn | instagram

श्रिया सरन

नंदिनी सलगांवकरच्या भूमिकेसाठी श्रिया सरनला सुमारे 2 कोटी मानधन मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

Shriya Saran Photos | Saamtv

इशिता दत्ता

अंजू सलगांवकरच्या भूमिकेसाठी इशिता दत्ताला सुमारे 1 कोटी फी मिळाल्याचा रिपोर्ट आहे.

ishita dutta

रजत कपूर

महेश देशमुखच्या भूमिकेत दिसणाऱ्या रजत कपूरला सुमारे 50 लाख मानधन मिळाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

रजत कपूर

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Heart Attack Symptoms | Saam Tv
येथे क्लिक करा