गुलाबी साडी, हातात फुल, Parna दिसायला ब्युटीफुल

Shraddha Thik

स्टार किड्स

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं.

Parna Pethe cute | Instagram @parnapeace

पर्ण पेठे

अभिनेत्री पर्ण पेठेही त्यापैकी एक आहे. पर्ण लेखक दिग्दर्शक अतुल पेठे यांची कन्या आहे.

Parna Pethe actress | Instagram @parnapeace

अभिनयाचं बाळकडू

अभिनेत्रीला यामुळे घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळाले.

Parna Pethe with flower | Instagram @parnapeace

मराठी सिनेमा

पर्ण पेठेने मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहेत. 'विहीर', 'रमा माधव', 'वायझेड', 'फोटोकॉपी' अशा विविध सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Parna Pethe saree look | Instagram @parnapeace

फॅशन आणि स्टाईल

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे.

Parna Pethe look | Instagram @parnapeace

ट्रेंड

ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.

Parna Pethe gorgeous | Instagram @parnapeace

सोशल मीडिया

हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो पर्ण पेठे सोशल मीडियावर शेअर करत असते.

Parna Pethe hairstyle | Instagram @parnapeace

Next : झुलतो बाई आज झुला! Kunjika च्या फोटोंवर चाहत्यांची पसंती