Pallavi Patil: गळ्यात माळ मोत्यांची, चर्चा पल्लवीच्या सौंदर्याची

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पल्लवी पाटील

मराठी मालिकविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

चित्रपट आणि मालिका

पल्लवी पाटील अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

नवा गडी नवं राज्य

पल्लवी 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत आनंदी हे पात्र साकारत आहे.

Pallavi Patil | Instagram

सोशल मीडिया

पल्लवी सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात असते.

Pallavi Patil | Instagram

फोटोशूट

पल्लवीने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Pallavi Patil | Instagram

साधा लूक

गळ्यात मोत्याची माळ आणि लाइट मेकअप असा साधा लूक पल्लवीने केला आहे.

Pallavi Patil | Instagram

प्रतिकिया

पल्लवीच्या फोटोवर चाहत्यांनी खूप छान प्रतिकिया दिल्या आहेत.

Pallavi Patil | Instagram

Next: प्राजक्ता माळीचा म्हाळसा लूक पाहिलात का?

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा