Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा म्हाळसा लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालत असते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

नृत्यांगणा आणि व्यावसायिका

प्राजक्ताने उत्तम नृत्यांगणा आणि व्यावसायिकादेखील आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्तराज

प्राजक्ताचा प्राजक्तराज नावाचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

प्राजक्ता नेहमीच तिच्या ब्रँडचे दागिने घालून सुंदर फोटोशूट करते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

पारंपारिक दागिने

प्राजक्ताने नुकतेच वज्रटिक, पुराणपाटली, नागोत्र, तांदळ्या, नथ, कुडी, दुपदरीमोहनमाळ आणि गजरीपैंजण हे पारंपारिक दागिने घालून फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ता

प्राजक्ता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्तप्रभा

प्राजक्ता एक कवियित्री असून तिचे प्राजक्तप्रभा हे कवितेचे पुस्तक आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

Next : प्राजक्ताची स्टाईलच भारी; गळ्यात घातली चिंचपेटी

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा