Prajakta Mali: प्राजक्ताची स्टाईलच भारी; गळ्यात घातली चिंचपेटी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आणि व्यावसायिका अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचं सुत्रसंचालन करत आहे.

Instagram @prajakta_official

मालिका आणि वेबसीरीज

प्राजक्ता मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Prajakta Mali Beauty | Instagram @prajakta_official

जुळून येती रेशीमगाठी

प्राजक्ता माळीला खरी ओळख 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून मिळाली,

Instagram @prajakta_official

पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड

प्राजक्ताचा स्वतः चा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड आहे. 'प्राजक्तराज' असे तिच्या ब्रँडचे नाव आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्तप्रभा

प्राजक्ता माळी एक कवियित्रीदेखील आहे. तिचं 'प्राजक्तप्रभा' हे कवितांचे पुस्तक आहे.

वेबसीरीज

प्राजक्ताची रानबाजार या वेबसीरीजमधील भूमिका खूप जास्त चर्चेत आली होती.

Actress Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

प्राजक्ताने नुकतेच प्राजक्तराजमधील चिंचपेटी दागिना घालून फोटोशूट केले आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

Next: लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझ्या सौंदर्याला...

Ananya Panday | Instagram @sahithya.shetty
येथे क्लिक करा