Ananya Panday: लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझ्या सौंदर्याला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनन्या पांडे

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.

Ananya Panday | Instagram @sahithya.shetty

जन्म

अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाला.

Ananya Pandey Boy Friend | Instagram

प्रसिद्धी

अनन्याने फार कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली आहे.

Ananya Pandey | Saam Tv

शालेय शिक्षण

अनन्याने शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे.

Ananya Pandey Glow | Instagram

स्टूडंट ऑफ द इअर २

अनन्याने 'स्टूडंट ऑफ द इअर २' चित्रपटातून बॉलिवूडमधील डेब्यू केला होता.

Ananya Pandey Photos | Instagram

ब्रँड अॅम्बेंसेडर

अनन्या अनेक जाहीरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनन्या लॅक्मे, क्वालिटी आईस्क्रिम, पर्क चॉकलेट या ब्रँडची ब्रँड अॅम्बेंसेडर आहे.

Ananya Pandey | Instagram

अनन्या

अनन्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते.

Ananya Panday | Instagram @sahithya.shetty

फोटोशूट

अनन्याने नुकतेच लाल रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे. अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ananya Panday | Instagram @sahithya.shetty

Next: ये चांद सा रोशन चेहरा; जुल्फों का रंग सुनहरा...

Kajal Aggarwal | Instagram @kajalaggarwalofficial
येथे क्लिक करा