Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्री अनेक वर्ष या क्षेत्रात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आता त्यांच्या मालमत्ता केवढी असेल हे जाणून घेऊ.

marathi actress | Instagram

उर्मिला कानेटकर

अभिनेत्री उर्मिला कानेटकर मराठी सोबत हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिची मालमत्ता सुमारे २ ते ५ मिलीयन आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/

सई ताम्हणकर

सांगलीच्या सई ताम्हणकरने तिच्या अभिनयाच्या आवडीमुळे सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले. सध्या तिची मालमत्ता अंदाजे १ ते २ करोड आहे.

Sai Tamhankar | Saam TV

अमृता खानविलकर

मराठी सिनेमांमधली प्रत्येक गाणी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरची मालमत्ता सुमारे ४२ कोटी रुपयांची आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सोनाली कुलकर्णी

भारतातली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मालमत्ता सुमारे ४० कोटी आहे.

सोनाली कुलकर्णी | Instagram

तेजस्विनी पंडीत

मराठी इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. हिची मालमत्ता सुमारे १ ते ५ मिलीयन इतकी आहे.

Tejaswini Pandit | Instagram

मृण्मयी देशपांडे

सौंदर्याची खान म्हणजे मृण्मयी देशपांडे. या अभिनेत्रीची मालमत्ता सुमारे २ते ५ मिलीयन एवढी आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT:पार्टनरसोबत OTT वर पाहा 'हे' रोमँटिक चित्रपट

2 states | google
येथे क्लिक करा...