Best Romantic Movies : पार्टनरसोबत OTT वर पाहा 'हे' रोमँटिक चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पार्टनर सोबत सिनेमे

तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत छान वेळ घालवायचा असेल तर बघा हे ottवरचे रोमॅंटीक सिनेमे.

Romantic | Social Media

जब वी मेट

रोमॅंटीक कॉमेडी असणारा जब वी मेट हा चित्रपट प्रत्येक कप्लस पाहू शकतात. जब वी मेट या चित्रपटात बॉलिवूडचे स्टार्स शाहिद कपूर आणि करिना कपूर आहेत. हा चित्रपट तुम्ही zee5वर पाहू शकता.

jab we met | google

२ स्टेटस

२ स्टेटस हा चित्रपट दोन वेगवेगळ्या जाती- धर्मातल्या कप्लससाठी सगळ्यात भारी असा आहे.

2 states | google

कुठे पाहाल?

२ स्टेटस या चित्रपटात त्या कप्लसचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे हे दाखवलं आहे. हा चित्रपट तुम्ही zee5वर पाहू शकता.

2 states | google

आशिकी २

प्रचंड गाजलेला आशिकी २ तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत पाहू शकता. यात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राइम टाइमवर पाहू शकता.

aashiqui 2 | google

हम आपके है कौन

अजूनही प्रेक्षकांच्या नजरा या सिनेमा वरून सरत नाहीत. त्यात सलमान आणि माधूरी प्रेम कहानी प्रत्येकालाच नव्याने प्रेमात पाडते. हा चित्रपट तुम्ही zee5वर पाहू शकता.

hum aapke hai kaun | google

सनम तेरी कसम

प्रेम कोणाला मिळतं तर कोणी मिळवण्यासाठी खूप धडपड करत असा संघर्ष दाखवणारा हा चित्रपट आहे.

sanam teri kasam | google

सनम तेरी कसम यात खूप सुंदर लव स्टोरी आहे. हा सिनेमा तुम्ही युट्युबवर पाहू शकता.

sanam teri kasam Romantic Movie | google

NEXT: व्हाइट वनपिसमध्ये शेहनाजचा हॉट लूक

येथे क्लिक करा...