रेड पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली...Neha Pendse

Shraddha Thik

प्रमुख अभिनेत्री

नेहा पेंडसे ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse Look | Instagram @nehhapendse

या मालिकेतून मिळाली ओळख

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नेहाला विशेष ओळख मिळाली.

Neha Pendse Eyes | Instagram @nehhapendse

येथे केलय काम

नेहाने मराठीतच नाही तर हिंदी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे.

Neha Pendse Pose | Instagram @nehhapendse

यावर्षी अभिनयाला सुरूवात

नेहानं वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली नेहा आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse Looks | Instagram @nehhapendse

सुरूवातीचा प्रवास

नेहाचा सिनेमासृष्टीतला सुरूवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक कठीण प्रसंगाना तिला सामोरे जावे लागले.

Neha Pendse Poses | Instagram @nehhapendse

कॉमेडी शोमुळे चर्चेत

नेहा 'मे आय कम इन मॅडम' या कॉमेडी शोमुळे घराघरात पोहोचली.

Neha Pendse Trending | Instagram @nehhapendse

बिग बॉस 12 ची स्पर्धक

याशिवाय नेहा बिग बॉस 12 ची स्पर्धक होती

Neha Pendse Latest Photos | Instagram @nehhapendse

Next : Hania Aamir | 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतीय तरूणांना भूरळ!

Hania Aamir | Instagram @haniaheheofficial
येथे क्लिक करा...