Hania Aamir | 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतीय तरूणांना भूरळ!

Shraddha Thik

हानिया आमिर

हानिया आमिर एक पाकिस्तानी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे.

Hania Aamir Smile | Instagram @haniaheheofficial

हानियाचा बिनदास्त स्वभाव

हानिया ही बिनदास्त स्वभावाची असून ती कशाचीही पर्वा न करता आपले आयुष्य दिलखुलास जगते

Hania Aamir Look | Instagram @haniaheheofficial

फिरायला आवडते

हानियाच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजते की, तिला फिरायला खूप आवडते.

Hania Aamir Dimple | Instagram @haniaheheofficial

मुझे प्यार हुआ था’

हानिया सध्या पाकिस्तानी मालिका ‘मुझे प्यार हुआ था’ या मालिकेमध्ये काम करत आहे.

Hania Aamir Eyes | Instagram @haniaheheofficial

भारतीय चाहते

हानियाने 'नाटू-नाटू' गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. तेव्हापासून ती भारतात फेमस झाली होती. त्यामुळे तिचे लाखो चाहते भारतीयही आहेत.

Hania Aamir Cuteness | Instagram @haniaheheofficial

जबरदस्त डान्स

हानिया शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट 'जवान' चित्रपटातील 'चलेया' गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता.

Hania Aamir Smile | Instagram @haniaheheofficial

कॅप्शन

‘चलेया’ गाण्यावर डान्स करताना हानिया अमिरने ‘गंदा’ अशा आशयाचं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला होता.

Hania Aamir Gorgrous | Instagram @haniaheheofficial

Next : Jannat Zubair | या पोरीनं लावलंय नेटकऱ्यांना वेड, फोटो पाहताच हार्ट होईल फेल...

Jannat Zubair Rahmani | Instagram/@jannatzubair29
येथे क्लिक करा...