Marathi Actress: पाठमोरी उभी असलेली प्रसिद्ध अभिनेत्री कोण?

Rohini Gudaghe

नंदिता पाटकर

मराठमोळी अभिनेत्री नंदिता पाटकर साडीत अगदी खुलून दिसत आहे.

Marathi actress nandita | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

नंदिता पाटकरने पांढऱ्या अन् राखाडी रंगाची साडी घातली आहे.

Actress Nandita Patkar | Instagram

साडी लूक

नंदिताने या साडीवर ऑक्सिडाईज नेकलेस घेतलं आहे.

Sadee look | Instagram

चाहत्यांचं लक्ष

सुंदर हास्य अन कुरळे केस चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.

Nandita Patkar | Instagram

अभिनय क्षेत्र

मराठमोळी अभिनेत्री म्हणून नंदिताने अभिनय क्षेत्रात वेगळी छाप पाडली आहे.

Famous actress | Instagram

मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिका

नंदिता पाटकरने मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

Marathi Actress | Instagram

पहिला चित्रपट

नंदिताचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला एलिझाबेथ एकादशी पहिला चित्रपट होता.

First movie of nandita | Instagram

NEXT: मराठमोळ्या अभिज्ञाचं निस्सीम सौंदर्य, साडीतील फोटो पाहिलेत का?

Abhidnya Bhave Saree Makeup Look | Instagram