Abhidnya Bhave: मराठमोळ्या अभिज्ञाचं निस्सीम सौंदर्य, साडीतील फोटो पाहिलेत का?

Rohini Gudaghe

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Abhidnya Bhave | Yandex

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा’ फेम अभिज्ञा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली आहे.

Marathi Famous Actress | Instagram

साडीतील फोटो

नुकतेच अभिज्ञाने तिचे साडीतील फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

Abhidnya New Photo | Instagram

अभिज्ञाचं सौंदर्य

पिवळ्या रंगाच्या साडीत अभिज्ञाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

Beautiful Abhidnya | Instagram

अभिज्ञाचा लूक

गळ्यात व्हाईट स्टोनचा सेट अन् कपाळावर टिकली, असा लूक अभिज्ञाने केलाय.

Abhidnya Look | Instagram

फोटोवर कमेंट

एका चाहत्याने या फोटोंवर तु खूप छान दिसतेस, अशी कमेंट देखील केली आहे.

Abhidnyas fan | Instagram

चाहत्यांचं लक्ष

या फोटोंमध्ये अभिज्ञाचे सुंदर डोळे, चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Marathi Actress | Instagram

NEXT: उफ तेरी अदा... वन शोल्डर पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज

Prajkta Bold look | Instagram