Namrata Sambherao: तू हुस्न परी...नम्रता संभेरावचे घायाळ करणारे सौंदर्य

Siddhi Hande

नम्रता संभेराव

मराठमोळी अभिनेत्री नम्रता संभेराव नेहमीच चर्चेत असते.

Namrata Sambherao | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

नम्रता संभेराव महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात काम करत आहे. नम्रताचा नुकताच सुपर डुपर चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Namrata Sambherao | Instagram

अभिनय

नम्रता संभेराव आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते.

Namrata Sambherao | Instagram

सोशल मीडिया

नम्रताने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहे.

Namrata Sambherao | Instagram

सिंपल ज्वेलरी

नम्रता संभेरावने छान काठपदर साडी नेसली आहे. त्यावर गळ्यास सिंपल हार आणि मंगळसूत्र घातलं आहे.

Namrata Sambherao | Instagram

फोटोशूट

नम्रताने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहेत.

Namrata Sambherao | Instagram

फोटो

नम्रताचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Namrata Sambherao | Instagram

मालिका

नम्रताने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. तिच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते.

Namrata Sambherao | Instagram

Next: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

Mansi Naik
येथे क्लिक करा