Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

Manasvi Choudhary

मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. मानसी नृत्यकौशल्यासह तिच्या सौंदर्यामुळे देखील लक्ष वेधते.

Mansi Naik

नवीन व्हिडीओ

नुकताच मानसीने सोशल मीडियावर नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Mansi Naik

या गाण्यावर केला डान्स

मानसीने 'मेरे सपनो के राजा' या गाण्यावर डान्स केला आहे. चेहऱ्यावरील तिचे एक्सप्रेशन पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

Mansi Naik

साऊथ इंडियन लूक

मानसीने साऊथ इंडियन लूक केला आहे. तिने घागरा- चोली ड्रेसमध्ये मानसी सुंदर दिसते आहे.

Mansi Naik

मानसीने केला डान्स

सौंदर्याने केले घायाळ

या लूकवर मानसीने हातात हिरव्या बांगड्या, गळ्यातले, कानातले घातले आहे. तिने मेकअप देखील केला आहे.

Mansi Naik

नेटकऱ्यांनी केली प्रतिक्रिया

मानसीचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना मानसीचे फोटो आवडले आहेत.

Mansi Naik

फोटो झाले व्हायरल

सोशल मीडियावर मानसीचे नवीन लूकमधील फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

Mansi Naik

NEXT: Who Is Anne Hathaway: ना दीपिका, ना ऐश्वर्या, ही आहे जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री!

Who Is Anne Hathaway
येथे क्लिक करा...