Mukta Barve: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

Siddhi Hande

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mukta Barve | Instagram

मुक्ताचा अभिनय

मुक्ता बर्वे आपल्या सोज्वळ आणि सालस अभिनयाने नेहमी प्रेक्षकांना भूरळ घालत असते.

Mukta Barve | Instagram

सोशल मीडिया

मुक्ता बर्वे सोशल मीडियावर फार कमी सक्रिय असते.

Mukta Barve | Instagram

फोटो

मुक्ताने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Mukta Barve | Instagram

पैठणी

मुक्ताने छान पैठणी नेसली आहे. त्यावर पिंक कलरचा ब्लाउज घातला आहे.

Mukta Barve | Instagram

केसांची हेअरस्टाईल

मुक्ताने छान केस मोकळे सोडले आहेत. हातात बांगड्या अन् कपाळावर टिकली लावली आहे.

Mukta Barve | Instagram

ज्वेलरी

मुक्ताने गळ्यात ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.

Mukta Barve | Instagram

मुक्ताचा सुंदर लूक

मुक्ता बर्वे या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mukta Barve | Instagram

Next: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

Jui Gadkari | Saam Tv
येथे क्लिक करा