Manasvi Choudhary
ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
सायलीच्या भूमिकेतून जुईने प्रेक्षकांची मने जिंकली.
मालिकेतील लोकप्रिय चेहरा जुई गडकरीने आता नवीन जबाबदारी स्विकारली आहे
जुई इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टर्स शिक्षण घेणार आहे.
उद्योजकता या विषयात ती पदवीचे शिक्षण घेणार आहे.
जुईने सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
नवीन सुरूवात #studentforlife असा हॅशटॅग दिला आहे.
यामुळेच जुई गडकरी आगामी काळात मालिका आणि शिक्षण अशा भूमिकेतून प्रेक्षकांसमोर दिसत आहे.