Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात राहते.
मृण्मयीने फक्त मराठी इंडस्ट्रीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
नुकतंच मृण्मयीने सोशल मीडियावर व्हाईट कलरची साडी परिधान करत सुंदर फोटोशूट केलं आहे.
स्मोकी मेकअप आणि मराठमोळी साडी परिधान करत अभिनेत्रीने सर्वांचच लक्ष वेधले.
सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.
कोणतीही फॅशन असो, मृण्मयी खूप छान अंदाजात वेअर करत फोटोशूट करते.
अभिनेत्रीच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. तिच्या फॅशनला नेटकरी चांगला प्रतिसाद देतात.
मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजच्या माध्यमातून मृण्मयी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.