Mrunmayee Deshpande: 'हाय रे मेरा घागरा...'; पाहा मृण्मयीचा स्टनिंग असा लेहंगा लूक...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

मृण्मयी मराठी सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

बहुआयामी अभिनेत्री

मृण्मयी एक दमदार अभिनेत्री असून ती एक उत्कृष्ट होस्ट देखील आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

मृण्मयीने आजवरच्या आपल्या सिनेकारकिर्दित चित्रपट, सिरियल्स आणि वेबसीरीजमधून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

बहिणीच्या हळदीतील फोटो

नुकतंच अभिनेत्रीने तिची बहिण गौतमीच्या हळदीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

गौतमीच्या हळदीत स्पेशल आऊटफिट्स

मृण्मयीने आपल्या बहिणीच्या हळदीमध्ये पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करत स्पेशल आऊटफिट केले होते.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

खास आऊटफिट्स

त्यासोबतच मृण्मयीच्या नवऱ्यानेही तिला मॅचिंगच कुर्ता परिधान केला होता.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

सोशल मीडियावर फॅशनची चर्चा

मृण्मयीच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. तिच्या फॅशनला फॅन्स चांगला प्रतिसाद देतात.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का

गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने आपली प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

गौतमी आणि स्वानंदची लग्नगाठ

अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत मेहेंदीचे फोटो शेअर केले. गौतमीने आणि स्वानंदने २६ डिसेंबरला लग्नगाठ बांधली.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT: जस्ट लूकिंग लाईक अ वॉव; नंदिनी वहिणींचं साडीत सौंदर्य खुललं

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj
येथे क्लिक करा...