Dhanashri Kadgaonkar: जस्ट लूकिंग लाईक अ वॉव; नंदिनी वहिणींचं साडीत सौंदर्य खुललं

Chetan Bodke

‘तुझ्यात जीव रंगला’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

धनश्री काडगावकर

मालिकेमुळे चर्चेत आलेली, नंदिता वाहिना म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

धनश्रीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

धनश्री कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अशातच तिने गुलाबी साडीत खूप सुंदर फोटोशूट इंटरनेटवर शेअर केलेय.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

रेड कलरच्या साडीमध्ये सौंदर्य खुललं

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्री रेड कलरच्या साडीमध्ये दिसत आहे.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

लूकला साजेसे दागिने

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसे दागिने परिधान केले.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

‘तू चाल पुढं’

धनश्री सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

मालिकेच्या शूटिंगचं wrap up

नुकतंच आज त्यांच्या मालिकेचा शेवटचा शूटिंगचा दिवस पार पडला. यावेळी शूटिंग wrap up करताना सर्वच भावूक झाले.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

‘आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला...’

अभिनेत्रीने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करताना, ‘आणि इथे शिल्पीचा प्रवास संपला...’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने व्हिडीओ आणि फोटो शेअर केले.

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @ruchira_rj

NEXT: ब्लॅक ब्यूटी! 'बिग बॉस' फेम रुचिराचा स्टायलिश अदांवर चाहते फिदा

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj
येथे क्लिक करा...