Ruchira Jadhav: ब्लॅक ब्यूटी! 'बिग बॉस' फेम रुचिराचा स्टायलिश अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

रुचिराच्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा

'बिग बॉस मराठी ४' फेम रुचिरा जाधव कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

बिग बॉसच्या अभिनेत्रीची चर्चा

बिग बॉसच्या घरात आपल्या विशेष खेळीने अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सोशल मीडियावर सक्रिय

रुचिरा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट कॉर्ड सेट

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट कॉर्ड सेट परिधान केला आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सिंपलमध्ये डिंपल रुचिरा

अभिनेत्रीने नव्या फोटोंमध्ये सिंपल लूक करीत हटके फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचं हे फोटोशूट जोरदार व्हायरल होत आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सुट्ट्यांची मजा

रुचिरा सध्या सुट्ट्यांची मजा घेत असून त्याठिकाणचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून प्रसिद्धी

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने माया हे पात्र साकारले होते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

NEXT: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर व्हिडीओतून किती पैसे कमावते? जाणून घ्या

Seema Haider Earn From YouTube | Saam Tv
येथे क्लिक करा....