Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात राहते.
मृण्मयीने फक्त मराठी इंडस्ट्रीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी मृण्मयी सध्या फॅशनमुळे जोरदार चर्चेत आली. नुकतंच तिने सुंदर फोटो शेअर केले.
नुकतंच मृण्मयीने सोशल मीडियावर जांभळ्या रंगाचा फुल्ल वनपिस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या फोटोंची कमालीची चर्चा होताना दिसते.
ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि फॅन्सी लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.
कोणतीही फॅशन असो, मृण्मयी खूप छान अंदाजात वेअर करत फोटोशूट करते.
मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरीजच्या माध्यमातून मृण्मयी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.