Sara Ali Khan: सारा अली खानच्या घायाळ अदा, अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज पाहा...

Chetan Bodke

अभिनेत्री सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच आपल्या ग्लॅमरस अदाकारी मुळे चर्चेत असते.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराची इन्स्टाग्रामवर चर्चा

कायमच सारा इन्स्टाग्रामवर फॅशन, स्टाईल आणि अभिनय यामुळे कमालीची चर्चेत असते.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

चित्रपटामुळे चर्चेत

सध्या सारा ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ अशा दोन चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे हे दोन्हीही चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच साराने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

ड्रेसमध्ये फ्लोरल प्रिंटेड ड्रेस

ब्लॅक कलरचा ड्रेस वेअर करून फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वेअर करून सुंदर फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

फॅशन

शेअर केलेल्या ड्रेसमध्ये,साराने फॅन्सी ड्रेस वेअर केला असून हाय हिल्स कॅरी केलेली आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

लूक

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर लावत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या सौंदर्याची चर्चा

साराच्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा सुरू असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

नव्या फोटोंवर लाखो लाईक्स

साराच्या फोटोंवर अवघ्या काही तासांतच चाहत्यांकडून लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

NEXT: प्रियामणीचं हटके सौंदर्य, Glamorous अंदाजाने लावलं वेड

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani
येथे क्लिक करा...