ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा आणि निवेदक अशा सर्व भूमिका उत्तमरितीने पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
मृण्मयी देशपांडे अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मृण्मयीने 'अग्निहोत्र' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
मृण्मयीने 'सारेगमप' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते.
मृण्मयी उत्तम डान्सरदेखील आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते.
मृण्मयीने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.