ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मृण्मयीने नुकतेच एका सुंदर साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हिरवा आणि निळ्या रंगाचं कॉम्बीनेशन असलेली ही साडी तिच्यावर फार शोभून दिसेतय.
आपला लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने यावर पारंपारीक दागिने परिधान केले आहेत.
मृण्मयी नेहमीच नवनवीन स्टाईल आणि हटके लूक ट्राय करते.
वेस्टन आणि ट्रेडिश्नल या आउटफीटमध्ये तिने ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बीनेशन निवडलं आहे.
मृण्मयी आणि तिची बहिण गौतमी दोघीही मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत.
मृण्मयीने आजवर मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील उल्लेखनीय काम केलं आहे.
तिच्या सिंपल आणि क्युट लूकसह अभिनयाने तिने लाखो प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.