Mitali Mayekar | स्वॅग अन् ग्लॅमरच झणझणीत तडका म्हणजे मिताली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री मिताली मयेकर

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर कलाविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

प्रेक्षकांचे मने जिंकली

मिताली मयेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि फॅशनच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

मितालीच्या नव्या फोटोंची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मितालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडी परिधान केलेले काही सुंदर फोटोशूट केले आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

मितालीचा फॅशनेबल अंदाज

मितालीने स्किन कलरचा वनपिस घालून हटके अंदाजात प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

मितालीच्या फॅशनची चर्चा

मोकळे केस आणि न्यूड मेकअपसह सन किस्समध्ये अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

लूक

नव्या लूकमध्ये मितालीने न्यूड मेकअप करत तिने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

Next : Diabetes Care | उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांचा आहार कसा असावा?

Diabetes Diet | Yandex