Mitali Mayekar: मिताली मयेकरचे हॉट फोटो पाहून चाहते 'क्लीनबोल्ड'

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर.

mitali mayekar | Instagram

मालिकांमध्ये काम

लाडाची लेक ग या मालिकांमध्ये मिताली मयेकरने काम केलं आहे.

mitali mayekar | Instagram

इटली व्हेकेशन

मिताली पती सिद्धार्थ चांदेकरसोबत इटलीमध्ये आनंद घेत आहे.

mitali mayekar | Instagram

नवीन फोटो

इटलीतील फोटो नुकतेच मितालीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

mitali mayekar | Instagram

फोटो व्हायरल

मितालीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

mitali mayekar | Instagram

हॉट लूक

ऑफशोल्डर लूकमध्ये मिताली कमालीची हॉट दिसतेय.

mitali mayekar | Instagram

चाहते घायाळ

या फोटोतील मितालीचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

mitali mayekar | Instagram

NEXT: Hindavi Patil: चित्रपटातल्या हिरोईनपेक्षा कमी नाही तुझं सौंदर्य!

Hindavi Patil | Instagram