Chetan Bodke
अनेक मराठी मालिकांतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरांत पोहोचली.
अभिनेत्रीने अनेक टेलिव्हिजन सीरियलमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.
नुकतंच मीराने इन्स्टाग्रामवर एक हटके फोटोशूट शेअर केले असून सध्या तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लू कलरची फॅन्सी प्रिंटेड साडी वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
अभिनेत्रीच्या ह्या साध्या सिंपल लूकची सध्या जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.
सध्या तिच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
मीराच्या या स्पेशल लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या माध्यमातून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रित पदार्पण केलं.
मीरा जगन्नाथने 'बिग बॉस मराठी ३' मधून भागात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.