Rohini Gudaghe
मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकतंच साडीत एक फोटोशूट केलंय.
मयुरीचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूपच भावल्याचं दिसतंय.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मयुरीने स्वत:ची ओळख निर्माण केलीय.
मयुरी मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम करते.
मयुरीच्या नवऱ्याने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.
आकाशी रंगाची साडी, लाल गुलाबाची फुलं अन् कानात झुमके असा लूक मयुरीचा दिसत आहे.
मयुरीने लावलेली नाजूक टिकली चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.