Manasi Naik: बस एक गरम चाय की प्याली हो...!

Rohini Gudaghe

अभिनेत्री मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चहा बिस्कीट खातानाचे फोटो शेअर केले आहेत.

Marathi Actress Manasi Naik Shares Tea Biscuit Photo | Instagram

अभिनेत्री मानसी

मानसीने फिकट हिरव्या रंगाचा नाईट सुट घातलेला दिसत आहे.

Marathi Actress Manasi Naik | Instagram

मानसी नाईक

बेडवर कपबशी ठेवलेली असून हातात बिस्कीट घेत मानसीने फोटो काढलाय.

Manasi Naik Shares Photo | Instagram

मानसीचा मॉर्निंग लूक

या फोटोंमध्ये चाहत्यांना मानसीचा मॉर्निंग लूक पाहायला मिळत आहे.

Mansi morning look | Instagram

मानसी फोटोशुट

चहाचा कप हातात घेत वेगवेगळ्या पोज देत मानसीने फोटोशुट केलंय.

Mansi | Instagram

दिलखुलास अंदाज

मानसीच्या दिलखुलास अंदाजाला चाहतावर्ग भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे.

Mansi new post | Instagram

मजेशीर कमेंट

मानसीने शेअर केलेल्या या फोटोंवर मजेशीर कमेंट येत आहेत.

Manasi photo | Instagram

NEXT: अबब! कोट्यवधींची मालकीण, नियाची महिन्याची कमाई माहितीये का?

Indian Actress Suhagan Chudail Fame Nia Sharma | Instagra
येथे क्लिक करा...