Manasi Naik: नार नखऱ्याची; मानसीच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

मानसी नाईक

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.

Manasi Naik Fashion | Instagram/ @manasinaik0302

उत्तम नृत्यशैली

आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

Manasi Naik | Saamtv

सोशल मीडिया

सिने जगतात फारशी दिसत नसली तरी मानसी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Manasi Naik | Saamtv

व्हायरल

मानसीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Manasi Naik | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Manasi Naik | Saamtv

साडीतील खास लूक

या फोटोंमध्ये मानसीचा साडीतील खास लूक पाहायला मिळत आहे.

Manasi Naik | Saamtv

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Manasi Naik | Saamtv

NEXT: हिरवा निसर्ग भोवतीने.. गौतमीचा गोड लूक!

Gautami Patil Photos | Saamtv
येथे क्लिक करा