Gautami Patil: हिरवा निसर्ग भोवतीने.. गौतमीचा गोड लूक!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.

gautami patil | instagram

तुफान गर्दी

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Saree Look | Saamtv

चर्चा

गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. 

Gautami Patil Photos

तरुणांची गर्दी

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Photos | Saamtv

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

आपल्या चाहत्यांशी ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिच्या कार्यक्रमांची माहितीही देत असते.

Gautami Patil | Saamtv

फोटो

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil | Saamtv

नवीन पोस्ट..

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Gautami Patil | Saamtv

NEXT: क्युटनेस अलर्ट; दाक्षिणात्य सुंदरीच्या दिलकश अदा!

Anupama Parmeshwaran | Saamtv
येथे क्लिक करा