Manasi Naik : नाकात नथ अन् केसात गजरा; मानसीचा मराठमोळा रूबाब

Rohini Gudaghe

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री मानसी नाईक नववारी साडीत अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

Manasi Naik photo | Instagram

मानसी नाईक

अतिशय बोल्ड पोज देत मानसीने फोटोशूट केलंय.

Manasi Naik look | Instagram

मराठमोळा लूक

नाकात नथ अन् केसात गजरा माळल्यामुळे मानसी अजूनच सुंदर दिसतेय.

Manasi Naik pose | Instagram

नववारीतील फोटोशूट

मानसीनं लालभडक रंगाची नववारी अन् त्याच्यावर आकाशी रंगाचा ब्लाउज घातलाय.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसी

मानसीची खट्याळ नजर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

फोटोशूटवर चाहत्यांच्या नजरा

मानसीच्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Manasi Naik | Yandex

मानसीच्या अदा

मानसीच्या या अदांवर चाहते चांगलेच घायाळ होत आहेत.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

NEXT : अभिनेत्री ऐश्वर्याचा सुपरबोल्ड अवतार; चाहते घायाळ!

actress Aishwarya Sharma | instagram
येथे क्लिक करा...