Aishwarya Sharma : अभिनेत्री ऐश्वर्याचा सुपरबोल्ड अवतार; चाहते घायाळ!

Rohini Gudaghe

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा तिच्या सुपरबोल्ड अवतारानं पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

actress Aishwarya Sharma | instagram

ब्लॅक आउटफिटमधील फोटोशूट

ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर ब्लॅक आउटफिटमधील फोटोशूट शेअर केलंय.

Aishwarya Sharma look | instagram

ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज

या फोटोंमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

Aishwarya Sharma photo | instagram

पत्रलेखा भूमिका

'गुम है किसीके प्यार में' या मालिकेतील तिची पत्रलेखा भूमिका सर्वांच्याच आठवणीत आहे.

indian actress Aishwarya Sharma | instagram

रिॲलिटी शो

ऐश्वर्याने 'खतरों के खिलाडी १३' आणि 'बिग बॉस १७' या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Aishwarya Sharma new post | instagram

ग्लॅम गेम स्ट्रॉंग

ग्लॅम गेम स्ट्रॉंग असं कॅप्शन ऐश्वर्याने तिच्या फोटोंना दिलंय.

Aishwarya Sharma look viral | instagram

बोल्ड ऐश्वर्या

हाय पोनी टेल आणि हाय हिल्समध्ये ऐश्वर्या खूपच बोल्ड दिसतेय.

Aishwarya Sharma photoshoot | instagram

NEXT : ब्लॅक वनपीसमध्ये तापसी पन्नू....

Taapsee Pannu latest photos | instagram
येथे क्लिक करा...