Manasi Naik: नखरेल नार! मानसी नाईकचे फोटो म्हणजे थेट काळजावर वार

Rohini Gudaghe

मराठमोळी अभिनेत्री

नखरेल नार म्हणजे मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक.

Marathi Actress | Instagram

निळी साडी

नुकतेच मानसीने तिच्या निळ्या साडीतील हे फोटो शेअर केले आहे.

Blue saree | Yandex

मोकळे केस

मानसीने केसं मोकळं सोडले आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं आहे.

Open Hair | Yandex

दिलखेचक अदा

मानसीच्या दिलखेचक अदा नेहमी चाहत्यांच्या काळजावर वार करतात.

Manasi Photos | Yandex

मानसीचं प्रसिद्ध गाणं

मानसीचं ‘बाई वाड्यावर या’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं.

Manasi Hit Song | Yandex

अभिनय क्षेत्रात प्रवेश

 मानसीने २००७ सालातील अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे.

Marathi actress manasi | Yandex

पहिला चित्रपट

मानसीचा जबरदस्त हा पहिला चित्रपट होता.

Manasi First Movie | Yandex

ठसकेदार डान्स

मराठमोळा ठसकेदार डान्स हीच मानसीची खरी ओळख आहे.

Dance Fame | Instagram

NEXT: दिपीका पदुकोनचा हटके अंदाज; रुप पाहून चाहते घायाळ

Deepika Padukone's Met Gala Look Till Now | Yandex