Madhurani Prabhulkar | आईचा नादच नाय! अरुंधतीच्या लुकनं वेधलं लक्ष...

Shraddha Thik

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

‘आई कुठे काय करते’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियलच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

मालिकेतून लोकप्रियता

अभिनेत्रीने मालिकेत अरुंधतीचे पात्र साकारले असून तिच्या पात्राला खूप मोठी लोकप्रियता मिळाली.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

बहुआयामी अभिनेत्री

मधुराणी एक लोकप्रिय अभिनेत्री असून उत्तम गायिका सुद्धा आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

गायिका

कायमच अभिनेत्री इन्स्टाग्रामवर स्वतः गायलेले गाणे शेअर करत असते.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

मधुराणीचे नवे फोटो

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी मधुराणीने नुकतंच काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

फोटोशूट

मधुराणीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

फोटोत

मधुराणी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

Next : Tejasswi Prakash | 'इधर चली.. मै उधर चली..', तेजस्वीवर खिळल्या नजरा

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash
येथे क्लिक करा...