Tejasswi Prakash | 'इधर चली.. मै उधर चली..', तेजस्वीवर खिळल्या नजरा

Shraddha Thik

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी सिनेसृष्टीतीलही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

तेजस्वीच्या फोटोंची चर्चा

टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश कायमच सोशल मीडियावर नवनवे फोटोज शेअर करत असते.

Tejasswi Prakash Photos | Instagram @tejasswiprakash

कारणं शोधा

एकटेपणापासून दूर पळण्याऐवजी, तुम्हाला असे का वाटत आहे ते शोधा आणि ते स्वीकारा, हे तुम्हाला योग्य उपाय शोधण्यात मदत करेल.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

नव्या फोटोंमुळे चर्चेत

पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

ग्लॅमरस अंदाजात तेजस्वी

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

फॅन्सी अंदाजाची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या फॅन्सी अंदाजाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

फॅशन

लूकला साजेसा ग्लॉसी अंदाजातला मेकअप करून आपला लूक पूर्ण केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

लूक

या वेस्टर्न अंदाजात अभिनेत्रीने लूकला साजेसे गोल्डन ज्वेलरी वेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

Next : Nora Fatehi | नोराच्या फ्लॉलेस त्वचेच रहस्य काय? वाचा सविस्तर

Nora Fatehi | Instagram @norafatehi
येथे क्लिक करा...