Manasvi Choudhary
अभिनेत्री मधुरा जोशीने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे. या फोटोशूटसाठी तिने काळी खणाची साडी नेसली आहे. ऑक्साईड ज्वेलरीसह तिने मेकअप केला आहे.
अभिनेत्री मधुरा जोशी नेहमीच सोशल मीडियावर फोटो, रिल्स शेअर करत असते. या नवीन लूकमधील तिच्या अदाकारीने तरूणांना घायाळ केले आहे.
सोशल मीडियावर मधुराच्या फोटोंवर लाईक्स येत आहेत. हॉर्ट इमोजीसह, सुंदर, अप्रतिम अश्या प्रतिक्रिया केल्या आहेत.
मधुराने अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 'तू ही रे मितवा', 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून तिला खरी प्रसिद्धी मिळाली.
मधुराने फुलांच्यामध्ये हे हटके फोटोशूट केलं आहे. तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल असं आहे.
मधुरा वेस्टर्न व एथनिक अश्या दोन्ही लूकमध्ये फोटो शेअर करते. तिचा हा लूक देखील चाहत्यांना आवडला आहे.