Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी चाहत्यांची लाडकी आहे.
'मधुरा फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेतून लोकप्रिय झाली. तिने एमिली हे पात्र साकारले होते.
याशिवाय मधुरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
नुकतेच सोशल मीडियावर मधुराने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
मधुराने गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे. या साडीवर तिने नवीन स्टाईलचा ब्लाऊज परिधान केला आहे.
चेहऱ्यावरील मेकअप अन् दागिन्यांमुळे मधुराचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
सोशल मीडियावर मधुराच्या फोटोला चाहते लाईक्स करत आहेत.