Madhura Joshi: 'फुलाला सुगंध...' फेम मधुराचं फोटोशूट पाहिलं का?

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या मनमोहक सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

फुलाल सुंगध मातीचा या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी हिने इमली ही भूमिका साकारली आहे

Madhura Joshi | Instagram @itsmadhurajoshi

ओळख

मराठमोळी अभिनेत्री मधुराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Madhura Joshi | Instagram @itsmadhurajoshi

सौंदर्य

मराठमोळ्या सौंदर्याने मधुरा फॅन्सची मने जिंकतेय आहे.

Madhura Joshi | Instagram

हटके अंदाज

सोशल मीडियावर मधुरा हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकते

Madhura Joshi | Instagram

मनमोहक सौंदर्य

लाल भरजरी साडीमध्ये मधुराने केसात लाल फूल, कपाळी टिकली आणि दागिन्यांनी साजश्रृगांर केला आहे.

Madhura Joshi | Instagram

मराठमोळा अंदाज

सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजात कायमच मधुरा लक्ष वेधून घेत असते.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Gauri Kulkarni: पैठणी साडीत खुललं गौरीच सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Gauri Kulkarni | Instagram/ @gaurikulkarni23