Madhura Joshi: जितकीच गुणवान तितकीच रूपवान मधुरा जोशी

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या मनमोहक सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

फुलाल सुंगध मातीचा या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी हिने इमली ही भूमिका साकारली आहे

Madhura Joshi | Instagram @itsmadhurajoshi

ओळख

मराठमोळी अभिनेत्री मधुराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Madhura Joshi | Instagram

हटके अंदाज

अभिनेत्री मधुरा हटके अंदाजाने फॅन्सची मने जिंकतेय आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटोशूट

नुकतच मधुराने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये भन्नाट फोटोशूट केलंय.

Madhura Joshi | Instagram

घायाळ

वेगवेगळ्या पोजमधले मधुराच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अधिकृत इंन्स्टाग्रामवर तिने शेअर केले आहेत.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते?

Madhurani Prabhulkar | Saam TV