Madhavi Nimkar: नाजूक कंबर अन् मनमोहक अदा पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर.

Madhavi Nimkar | Instagram

भूमिका

माधवीने आजवर खलनायिका भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

सौंदर्य

उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या नजरेने माधवी कायमच नेटकऱ्यांचे लक्ष वेधते.

Madhavi Nimkar | Instagram

मालिका

माधवी निमकर 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

भूमिका

मालिकेत माधवीने शालिनीची महत्वपूर्ण भूमिका साकारलीये.

Madhavi Nimkar | Instagram

फोटो

सोशल मीडियावर माधवी तिचे सुंदर फोटोशूट पोस्ट करत असते.

Madhavi Nimkar | Instagram

नवरात्रीनिमित्त खास लूक

नवरात्रीनिमित्त माधवीने तिचा खास लूक केला आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत माधवी अप्रतिम दिसतेय.

Madhavi Nimkar | Instagram

फोटोंना लाईक्स

माधवीच्या लेटेस्ट फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

NEXT: Girija Prabhu: साजनाची स्वारी आली लाज गाली आली... गिरीजाचं सुंदर सौंदर्य

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...