Rasika Sunil: तुमची लाडकी शनाया कशी दिसते? पाहा लेटेस्ट फोटो

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावर गाजलेली शनाया म्हणजेच रसिका सुनीलने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली आहे.

Rasika Sunil | Saam TV

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल घराघरांत पोहोचली.

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

अभिनयाने मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil: | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील मॉडर्न बायको शनाया अशी तिची ओळख आहे.

अनोख्या भूमिकेत

नव्या वर्षात शनाया विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rasika Sunil | Saamtv

सुप्रसिद्ध अभिनेत्री

रसिका सुनील ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री

Rasika Sunil | Instagram/ @rasika123s

NEXT: अभिनेत्री सायली संजीवने दिल्या मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Sayali Sanjeev | Instagram