Chetan Bodke
मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
क्रांतीने मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये निर्माण पाडली आहे.
क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅमिलीसोबत अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
वेल्वेट फ्लोरल ड्रेस
नुकतंच क्रांतीने सोशल मीडियावर वेल्वेट फ्लोरल ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
क्रांतीने हा एथनिक ड्रेस परिधान करत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. या ड्रेसला साजेसे दागिनेही तिने परिधान केलेले आहेत.
लूकला साजेसे दागिने आणि हाय हिल्स सँडल वेअर करत तिने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
स्मोकी मेकअप करत क्यूट स्माईल देत क्रांतीने फोटोज शेअर केले आहेत.
क्रांतीच्या सौंदर्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून नेटकऱ्यांनी तिच्या लूकला जोरदार प्रतिक्रिया दिली.
क्रांती रेडकरचे 'जत्रा', 'करार'सह अनेक चित्रपट तिचे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड गाजले.