Kranti Redkar: उसकी लहराती जुल्फें; क्रांतीचे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या हृदयात वाजे समथिंग

Chetan Bodke

अभिनेत्री क्रांती रेडकर

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत आहे.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

सिनेसृष्टीपासून दुर

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दुर असून सध्या ती आपल्या खासगी लाईफमध्ये व्यग्र आहे.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

सोशल मीडियावर सक्रिय

क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅमिलीसोबत अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

ब्लॅक शॉर्ट वनपिस

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा शॉर्ट वनपिस परिधान करुन खूप सुंदर फोटोशूट तिने केलंय.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

क्रांतीचं सुंदर फोटोशूट

ग्लॉसी मेकअप करत क्यूट स्माईल देत क्रांतीने खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने इयर रिंग्ज वेअर करुन सुंदर फोटोशूट केलंय.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

सोशल मीडियावर लूकची चर्चा

क्रांतीच्या सौंदर्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून नेटकऱ्यांनी तिच्या लूकला जोरदार प्रतिक्रिया दिली.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

चित्रपटातून प्रसिद्धी

क्रांती रेडकरचे 'जत्रा', 'करार'सह अनेक चित्रपट तिचे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड गाजले.

Kranti Redkar Photos | Instagram/ @kranti_redkar

NEXT: मोहक चेहऱ्यावर हसऱ्या खळीची नवाजणी; सरशील आठवणीतूनी तू माझ्या मनाची फुलराणी...

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya
येथे क्लिक करा...