Chetan Bodke
हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने फार कमी दिवसात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रियदर्शनी नेहमीच चाहत्यांमध्ये, अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत असते.
प्रियदर्शनी इंदलकरचा 'नवरदेव BSc Agri' हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून तिने प्रमोशन दरम्यान एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
प्रिंटेड डिझाईन असलेल्या शॉर्ट वनपिसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. या फोटोंमध्ये प्रियदर्शनीच्या हेअर स्टाईलची बरीच चर्चा होते.
यावेळी प्रियदर्शनीने न्यूड मेकअप केला होता. सध्या अभिनेत्रीच्या लूकची प्रचंड चर्चा होते.
गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रियदर्शनीने हेअर स्टाईल केली होती. तिच्या हेअरस्टाईलची सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे.
अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रियदर्शनी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक उत्तम व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे. तिने एका हॉलिवूडपटासाठी मराठीमध्ये डबिंगही केलेला आहे.