Deepa Chaudhari: डोळ्यात निखळ सौंदर्य, चेहेऱ्यावर लाली; दीपाच्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनात साखर पेरली...

Chetan Bodke

मालिका

‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून टिव्ही अभिनेत्री दीपा परब सर्वाधिक फेमस झाली.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

अभिनय

‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अनेक वर्षांनी अभिनय क्षेत्रात दीपाने कमबॅक केलंय.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

नव्या फोटोंची चर्चा

दिपाने काही नवीन फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

दीपाचा मराठमोळा लूक

लाल रंगाच्या पैठणीवर अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलं. नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने पैठणी नसून अस्सल मराठमोळा लूक केला.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

दीपाच्या लूकची चर्चा

नाकात नथ आणि पैठणीवर साजेसे मराठमोळे दागिने असा लूक अभिनेत्रीने केला आहे.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

लूकची चर्चा

अभिनेत्रीने मराठमोळ्या लूकवर ग्लॉसी मेकअप केला असून तिचा लूक खूपच लक्षवेधी ठरतोय.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

अंकुश चौधरी

दीपाचा नवरा अंकुश चौधरी असून तो देखील सुप्रसिद्ध अभिनेता आहे.

Deepa Chaudhari And Ankush Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

‘बाईपण भारी देवा’

दीपा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

NEXT: बार्बी डॉल!; ब्लॅक लाँग ड्रेसमध्ये अवनीतचं हटके फोटोशूट

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13
येथे क्लिक करा...